शेकडो टन कांदा विकणे आहे
Posted by संदीप नारायण शेळके on September 15, 2012
माझ्या गावातील शेकडो टन कांदा विकत घेण्यासाठी हॉटेल, खानावळी, कांदा प्रक्रिया, कांदा वितरक अशा आदी सर्व व्यावसायिकांना कांदा खरेदीसाठी खुले निमंत्रण. शेतकऱ्यांना आपला माल शक्य तेवढ्या लवकर विकायचा आहे.
मी कांदा खरेदीदारांना विनम्र आव्हाहन करतो कि जर तुम्हाला कांदा विकत घ्यायचा असेल तर त्वरित संपर्क साधावा. ई-मेल करा (krishidesh AT gmail COM) अथवा मला फोन करा ९०११९८२८२८ (संदीप शेळके).
चला एक पाऊल उचलून शेतकऱ्यांना त्यांचा माल खरेदी करून मदत करू आणि त्यांना कर्जबाजारी होण्यापासून वाचवू.
जय भारत!
Invitation in English: Onion for sale




Onion for sale « ॥ कृषी देश ॥ said
[...] शेकडो टन कांदा विकणे आहे [...]